Homeताज्या बातम्यादेश

संविधान रत्न राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित 

दिल्ली वृतसंस्था - माननीय, सौ, हसीना इनामदार, यांना राष्ट्रीय पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे

मुख्याधिकारी साहेब झोपेतून उठाअशोक नगरसह अनेक भागात पाईपलाईन फुटल्याने लोकांच्या घरात शिरले पाणी
डोंबिवली, बदलापूर, वांगणीत वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस
फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही म्हणून मुलीची केली हत्या | LokNews24

दिल्ली वृतसंस्था – माननीय, सौ, हसीना इनामदार, यांना राष्ट्रीय पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे महानगरपालिका नगरसेविका, तथा सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणार्‍या माननीय, सौ, हसीना इनामदार यांना राष्ट्रीय अल्पसंख्यांक अधिवेशन संविधान क्लब दिल्ली, येथे सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी व तसेच महिलांच्या विविध आणि अडचणी मध्ये सदैव तत्पर्य राहतात, करिता खासदार इम्तियाज जलील साहेब,  ळिी अब्दुल रहमान साहेब यांच्या हस्ते संविधान रत्न राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..

COMMENTS