Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तडीपार व अट्टल गुन्हेगारास येवला तालुका पोलीसांनी केले जेलबंद 

नाशिक प्रतिनिधी - अमोल दिलीप वाघ या तडीपार व अट्टल गुन्हेगारास येवला तालुका पोलिसांनी अटक केली आहे.  हा अट्टल गुन्हेगार तडीपार असून देखील येवल

जवळवाडीत यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांचा हंगामा
महापालिकेवर हक्कभंगाची टांगती तलवार-खा.चव्हाण
LIVE : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची पत्रकार परिषद| Live LOKNews24 |

नाशिक प्रतिनिधी – अमोल दिलीप वाघ या तडीपार व अट्टल गुन्हेगारास येवला तालुका पोलिसांनी अटक केली आहे.  हा अट्टल गुन्हेगार तडीपार असून देखील येवला तालुक्यात येऊन गुन्हे करून फरार व्हायचा. मात्र या संदर्भात गुन्हेगार चाळीसगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून या गुन्हेगारास, येवला तालुका पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. तरी सदर गुन्हेगारास येवला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची ची पोलिस कस्टडी देण्यात आली आहे.

COMMENTS