Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व एसी बंद

बीड : बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक अनोखा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी ऑफिसमधील कोणत्याच विभागामध्ये

आमदार आत्राम यांना नक्षलवाद्यांच्या धमकीप्रकरणी सुरक्षा  
स्वामी समर्थ केंद्राच्या सभामंडपास काळेंचा; विरोधकार्यक्रमस्थळी गोंधळ घातला; कोल्हे गटाचा आरोप  
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा वीजग्राहकांनी लाभ घ्यावा

बीड : बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक अनोखा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी ऑफिसमधील कोणत्याच विभागामध्ये एसी लावला जाणार नाही, असा मोठा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतल्यानंतर अधिकार्‍यांसह जिल्ह्यातही चर्चेला तोंड फुटले आहे. क्लास वन अधिकारी म्हटले की सरकारी गाडी, एक मोठे एसी केबिन, यासारख्या आशा आकांक्षा अनेक होतकरु बोलूनही दाखवतात. मात्र बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ याला अपवाद ठरत त्यांनी कार्यालयात एसी लावण्याऐवजी खिडक्या उघड्या ठेवण्यास सांगितले आहे.

COMMENTS