Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागतिक हिवताप दिन व जागतिक मलेरिया दिन येथील उपकेंद्र झाला संपन्न

गेवराई प्रतिनिधी - तालुक्यातील तलवाडा येथील आरोग्य केंद्रात डॉ.  गिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 27 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र तलवाडा या ठिक

कोल्हार येथे आगीत दुकान जळून भस्मसात
आठ महिन्यात सायबरचे 1114 गुन्हे दाखल , पुणेकरांना 20 कोटींचा गंडा
 फडणवीस महिलांवर फिदा झाले आहेत

गेवराई प्रतिनिधी – तालुक्यातील तलवाडा येथील आरोग्य केंद्रात डॉ.  गिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 27 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र तलवाडा या ठिकाणी हिवताप मोहीम राबवण्यात आली यामध्ये हिवताप डेंगू चिकनगुनिया यासारख्या रोगांचा डासापासून होणार्‍या आजारांना प्रतिबंध उपायाबद्दल माहिती देताना तलवाडा  आरोग्य केंद्राचे डॉक्टर गिरि यांनी तलवाडा येथील महिला तरुण युवक ग्रामस्थांना सविस्तर माहिती देऊन या रोगापासून आपले संरक्षण कसे करावे याबद्दल माहिती दिली माहिती देताना त्यांच्या समवेत तलवाडा येथील आशा सेविका आरोग्य कर्मचारी व तलवाडा येथील सरपंच पती विष्णु हात्ते,उपसरपंच आज्जूशेठ सौदागर, शेख रफिकभाई, गणेश  कचरे,निखिल करडे,डाँ.अजहर शेख, डॉ.काकड,डाँ.ननवरे,डॉ.धुरवडे,संजय  गालफाडे, राऊतसर, डॉ.देशमुख,खटके,जाधव,घगट प्रर्वतन, आशा सेविका सह सामाजिक कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

COMMENTS