Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दैनिक लोकमंथन चा दणका

तलवाडा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील अनिल हात्ते यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च टाळत सामाजिक भावनेतून कानेश्वरी चौकामध्ये

औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगतीमार्ग बांधण्याची नितीन गडकरी यांची घोषणा
भविष्यात शिवसेनेसोबत युती शक्य : अ‍ॅड. आंबेडकर
बांगलादेशात मेरिटवाल्यांचा हिंसाचार !

तलवाडा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील अनिल हात्ते यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च टाळत सामाजिक भावनेतून कानेश्वरी चौकामध्ये हातपंप घेतला होता या हातपंपाला मुबलक प्रमाणात पाणी  असताना सुद्धा आणि दिवसापासून ग्रामीण भागातील व चौकातील नागरिक येथून पाणी उपसा करत आहेत मात्र सध्या स्थितीत हातपंप नादुरुस्त झाल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते अशी बातमी दैनिक लोकमंथनला येतात प्राध्यापक श्याम कुंड यांनी लक्ष घालून ना दुरुस्त असलेला पंप दुरुस्त आज करण्यात आलेला आहे त्याबद्दल नागरिकांनी प्रा. श्याम कुंड व दैनिक लोकमंथन यांचे मानले आभार.

COMMENTS