Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन

अहमदनगर प्रतिनिधी -  मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महसुल व पशु संवर्धन आणि दुग्‍ध विकास मंत्री र

स्नेहलता कोल्हेंच्या पाठपुराव्यामुळे चार रस्त्यांच्या कामांना मान्यता
पतीकडून पत्नीच्या डोक्यात पाटा घालून निर्घृण खून | DAINIK LOKMNTHAN
परिस्थिती बिघडू नये म्हणून आरक्षण बचाव यात्रा

अहमदनगर प्रतिनिधी –  मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महसुल व पशु संवर्धन आणि दुग्‍ध विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रिडा आणि युवक कल्‍याण मंत्री गिरीश महाजन, श्री साईबाबा संस्‍थान तदर्थ समिती सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ, जिल्‍हापरिषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, खासदार सुजय विखे पाटील, संस्‍थानचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव आदी उपस्थित होते.

COMMENTS