मुंबई प्रतिनिधी – धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आमचं ठरलेल होत की,प्रभु रामाचे दर्शन घ्यायचे. कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 6 ते 10 अयोध्या दौरा असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे जे बोलत आहेत ते पुर्णत्वास येत आहे. बाळासाहेबांचे विचार बरोबर घेऊन चाललं तर धनुष्यबाण कळायला काही हरकत नाही.

COMMENTS