Homeताज्या बातम्या

जुनी पेन्शन साठी सुरू असलेले आंदोलन मागे

कर्मचारी कामावर रुजू

वर्धा प्रतिनिधी – जुनी पेन्शन यासाठी सर्व विभागातील शासकीय कर्मचारी आंदोलनाला बसले होते.काल राज्य शासनासोबत झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आज शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग प्रत्येक जण आपापल्या विभागात कामावर रुजू झाले आहेत. व आजपासून नियमित कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे की आम्हाला पेन्शन देण्यात यावे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांत बदल
नगर परिषदेच्या वतीने भोकरमध्ये स्वच्छता अभियान
महिलांचे आरोग्‍य चांगले, तर कुटुंबाचे आरोग्‍य चांगले डॉ.राज नगरकर

COMMENTS