Homeताज्या बातम्या

नागपुरात आर संदेश ग्रुप वर इडी ची धाड

नागपूर प्रतिनिधी - नागपुरात आर संदेश ग्रुप वर इडी ची धाड. नागपूरातील आर संदेश ग्रुपचे मालक रामदेव उर्फ रम्मु अग्रवाल यांचा घर आणि कार्यालयात

राज्याच्या शाश्‍वत विकासात पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री शिंदे
दिंडीतील मृत वारकर्‍यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये
बांगलादेशात पुन्हा एका हिंदू तरूणाची हत्या

नागपूर प्रतिनिधी – नागपुरात आर संदेश ग्रुप वर इडी ची धाड. नागपूरातील आर संदेश ग्रुपचे मालक रामदेव उर्फ रम्मु अग्रवाल यांचा घर आणि कार्यालयात सकाळपासूनच ईडीचे पथक पोहोचले. कॅनल रोडवरील गौरी हाइट्स, रामदास पेठ परिसरातील रम्मू अग्रवाल यांच्या कार्यालयात कारवाई सुरू आहे. आर संदेश ग्रुपचे बांधकाम आणि औषध यासह अनेक व्यवसाय असून त्याच अनुषंगाने इडी चे पथक कारवाई करत असल्याची माहिती.  नागपुरात अनेक मोक्याच्या ठिकाणी आर संदेश ग्रुपने गेल्या काही महिन्यात जमिनी खरेदी केल्या आहेत अशी ही चर्चा.

COMMENTS