Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन चिमुकल्यांचा गाळात फसल्याने मृत्यू

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील काळवंड येथे एक दुर्दैवी घटना पुढे आली आहे. शाळेतून जेवण करत घरी परत जात असतांना पोहण्यासाठी पाझर तलावात गेलेल्या दोन चिमूकल्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने आणि गळात रुतल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अनिकेत जाधव आणि आदित्य जाधव अशी मृत मुलांची नावे आहेत.

बिग बॉसच्या घरात वाजणार कॅप्टनसीची ‘टिकटिक’
अर्बन बँक निवडणूक तुर्त थांबवण्याची सरकारला विनंती
सामाजिक ऋण निस्वार्थ भावनेने फेडणारा अवलिया

COMMENTS