Homeताज्या बातम्या

शिंदे गटाकडून शिवधनुष्य यात्रा

मुंबई : ठाकरे गटाने राज्यभरात शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियान यात्रा सुरू केली आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवधनुष्य यात्रा का

मुख्यत्र्यांची सभा युतीच्या विजयाची नांदी ठरेल : माजी खा. विखे
उद्धव ठाकरे संपलेला माणूस?
बायकोसाठी अंडरटेकरचा शार्कशी सामना !

मुंबई : ठाकरे गटाने राज्यभरात शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियान यात्रा सुरू केली आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवधनुष्य यात्रा काढण्यात येणार आहे. पक्ष आणि चिन्ह यांच्या वादात शिंदे गटाची सरशी झाली. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेला धनुष्यबाण त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात नेणार आहे.

COMMENTS