Homeताज्या बातम्या

विरोधकांनी त्यांच्या काळात काय दिवे लावले ते या आंदोलनावरुन दिसत आहे – सदाभाऊ खोत 

  मुंबई प्रतिनिधी - एस टी कर्मचारी यांच्या मागण्यांवर आम्ही चर्चा करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आ

सायबर गुन्हेगारीबाबत गौतम पब्लिक स्कूलमध्ये डीवायएसपी सोहेल शेख यांचे प्रबोधन
वीज कंपन्या कर्मचार्‍यांची दिवाळी होणार दणक्यात : उर्जामंत्री राऊतांनी केला बोनस जाहीर
मेक्सिकोत प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; २७ जणांचा मृत्यू..

  मुंबई प्रतिनिधी – एस टी कर्मचारी यांच्या मागण्यांवर आम्ही चर्चा करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आश्वासन दिले आहे. विरोधक जे कांद्याचा मोर्चा घेऊन आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या काळामध्ये काय दिवे लावले हे समजत आहे.  आधीच्या सरकारमध्ये कांदा उत्पादकांना एक रुपयांचे अनुदान दिले नाही. आपलं  सरकार असताना कसं वागलो याचं त्यांना आत्मचिंतन करावं आणि मग आंदोलन करावं. 

COMMENTS