Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्राने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याला मान्यता दिल्यानंतर छत्रपती संभाजी नगर मध्ये जल्लोष

पालकमंत्री संदिपान भुमरे यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी -  केंद्र सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर व उस्मानाबाद चे नाव धाराशिव करण्याला मंजुरी दिली असता औरंग

आता पाचवी-आठवीत उत्तीर्ण होणे बंधनकारक
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात
संगमनेरमध्ये महानगर बँकेची बनावट सोने तारणप्रकरणी 83 लाखाची फसवणूक

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी –  केंद्र सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर व उस्मानाबाद चे नाव धाराशिव करण्याला मंजुरी दिली असता औरंगाबाद मध्ये टीव्ही सेंटर येथे फटाक्यांची आकाशबाजी व ढोल ताशे वाजविण्यात आले असून जल्लोष साजरा करण्यात आला आहे यावेळी पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिले की माझ्या राजाचं नाव आज शहराला मिळालं ही वाट मी बघत होतो पूर्ण जिल्हा बघत होता आता छत्रपती संभाजी नगर नाव हे झालेला आहे माझ्यासोबत पूर्ण दिलेला आहे आनंद झाला आहे पस्तीस वर्षांपूर्वी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या जिल्ह्याचे संभाजीनगर नाव दिलं होतं मी एका शिंदे देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देऊन आभार मानतो अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संदिपान लोगो यांनी दिली

COMMENTS