Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भंडारदरा धरणाच्या सुरक्षा भिंतेवर दारु पिणार्‍यांचा उच्छाद

राजूर/प्रतिनिधी ः भंडारदरा धरणाची सुरक्षा सध्या दारू भरोसे आहे कारण धारणावरचे पोलीस कर्मचारी किंवा पाटबंधारे खातेचे कर्मचारी तिथे दिवस रात्र पहार

राहुरी कॉलेजमधील शेकडो झाडांना आस पाण्याची
काळे कारखान्याच्या मयत सभासदाच्या वारसास मदत
 जीवनात प्रकाश निर्माण करणार्‍या हेल्पिंग हँड्स संस्थेचे हे कार्य गौरवास्पदः सुपेकर.

राजूर/प्रतिनिधी ः भंडारदरा धरणाची सुरक्षा सध्या दारू भरोसे आहे कारण धारणावरचे पोलीस कर्मचारी किंवा पाटबंधारे खातेचे कर्मचारी तिथे दिवस रात्र पहारा देत असतात तेच कर्मचारी दिवसा धावळ्या सगळे मिळून दारूची पार्टी होते ते दारूच्या नशेत एव्हढे गेले होते की त्यांनी धारणावरचे गेट पण उघडे आहे की नाही बघितले नाही कारण ते गेट कायमव बंद असते पण त्याना दारू एवढी झाली होती की ते गेट पण उघडे होते आणि तिथून कोणी पण आपली गाडी घेऊन जात होते खरं तर उत्तर नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे धरण म्हणून भंडारदरा धरणाकडे बघितले जाते उत्तर नगर जिल्ह्याचे वरदान म्हणून भंडारदरा धरणाकडे बघितले जाते पण त्या धरणाची सुरक्षा करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे तेच मात्र दिवसा ढवळ्या दारूच्या पार्टी करत असतील तर धरणाच्या सुरक्षेचा प्रशन फार मोठा अवघड आहे पाटबंधारे खातेचे अधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांनी असे उत्तर दिले की सध्या धारणावरून कोणीही येवू जाऊ शकत नाही तरीही धारणावरचे गेट कसे उघडे होते असा प्रशन सगळ्यांना पडतो धरणावर जाण्यासाठी तेथील कर्मचारी काही आर्थिक तडजोड तर करत नाही ना या दारू पिणार्‍या कर्मचार्‍यांना काही अनुशासन होईल का नाही कारण या आधी पण भंडारदरा धरण जलपूजन च्या कार्यक्रमाच्या दिवशी अकोले तालुक्यातील आमदार डॉ किरणजी लाहमटे साहेब यांनी पण तिथे मिळालेला दारूच्या बाटल्या वरून नाराजी व्यक्त केली होती.

COMMENTS