प्रज्ञा सातव यांच्यावर झालेला हल्ला हा अत्यंत दुर्दैवी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 प्रज्ञा सातव यांच्यावर झालेला हल्ला हा अत्यंत दुर्दैवी

मुंबई प्रतिनिधी - प्रज्ञा सातव यांच्यावर झालेला हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे या हल्ल्याचा आणि तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो पण यानिमित्ताने एकूणच

सातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान
मुंबईत दर तासाला सापडतात १४८ रुग्ण
धक्कादायक: कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने तरुणाने आयुष्य संपवलं | ‘१२च्या १२बातम्या’ | LokNews24

मुंबई प्रतिनिधी – प्रज्ञा सातव यांच्यावर झालेला हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे या हल्ल्याचा आणि तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो पण यानिमित्ताने एकूणच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांना जर अशा पद्धतीने घाबरवलं धमकावले जात असेल हल्ले होत असतील तर गावगाड्यात बांधावर काम करणाऱ्या आणि चतुर्थ सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून यामध्ये अपयशी ठरत आहेत की काय याचा सुद्धा विचार व्हायला हवा.

COMMENTS