एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन – हसन मुश्रीफ

Homeताज्या बातम्या

एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन – हसन मुश्रीफ

मुंबई प्रतिनिधी – हे तर निव्वळ माझ्या बदनामीचे षडयंत्र, एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन. शेतकऱ्यांच्या मालकीच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बदनाम करण्याचे पाप करू नका. असे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटंले आहे.

सरकारी कर्मचारी दुसर्‍या दिवशीही संपावर
टी – २० वर्ल्डकपसाठी पंचांची घोषणा… भारताचा एकमेव पंच…
सावित्री नदीत बुडून तीन पर्यटकांचा मृत्यू

COMMENTS