आदित्य ठाकरेंच्या शेतकरी संवाद यात्रेवर भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णींचा निशाणा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 आदित्य ठाकरेंच्या शेतकरी संवाद यात्रेवर भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णींचा निशाणा

बीड प्रतिनिधी - भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी आदित्य ठाकरेंच्या शेतकरी संवाद यात्रेवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांची सध्या शेतकरी

दहिवडीत चेक बाउन्स प्रकरणी राजू शिंदे यास सहा महिन्याचा कारावास; प्रियदर्शनी पतसंस्थेला दोन लाखाची नुकसान भरपाई
रयतचे नेतृत्व मराठेतर शेतकऱ्याकडे सोपविणे, हीच एनडी’ना खरी श्रद्धांजली !
सदावर्तेंना दोन दिवसांची पोलिस कोठडी | DAINIK LOKMNTHAN

बीड प्रतिनिधी – भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी आदित्य ठाकरेंच्या शेतकरी संवाद यात्रेवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांची सध्या शेतकरी संवाद यात्रा सुरू आहे. मात्र या यात्रेत आदित्य ठाकरे 85 टक्के राजकारणावर बोलत आहेत. 2019 मध्ये भाजप शिवसेनेच्या युतीला जनादेश आला होता. परंतु शिवसेनेनेच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे शिवसेनाच गद्दार असल्याचं कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

COMMENTS