Homeक्रीडा

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा सुरू होण्याआधी फिंचने घेतली निवृत्ती

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. ही मा

रिंकू सिंहच्या शॉटने खळ्ळ खट्याक प्रचंड ताकदीनं मारलेल्या सिक्सने फोडली काच
खेलो इंडीयामुळे ग्रामीण खेळाडूना मोठी संधी : डॉ. सुस्मिता विखे पाटील
चिंचोली कुस्ती मैदानात ’कौतुक’ ची बाजी, आत्मलिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजन

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. ही मालिका सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसला आहे. संघातील स्टार खेळाडू अ‍ॅरोन फिंच याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. फिंचने याआधीच वनडेमधून निवृत्ती जाही केली होती. त्याने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वनडेतून निवृत्ती घेतली होती. भारताविरुद्ध होणऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या आधी फिंचने हा निर्णय घेतल्याने सर्वांना धक्का बसला आहे.

COMMENTS