पंढरपुरात लग्न सोहळ्यात साडेतीन हजार आंब्याच्या रोपांचे वाटप

Homeताज्या बातम्या

पंढरपुरात लग्न सोहळ्यात साडेतीन हजार आंब्याच्या रोपांचे वाटप

  पंढरपूर प्रतिनिधी- पंढरपुरात माळशिरस येथे एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. सगळ्या विवाह सोहळ्यात हार , फेटे दिले जातात, मात्र माळशिरस येथे एका व

मल्टीप्लेक्समध्ये फक्त 75 रुपयांत पाहता येणार ‘ब्रह्मास्त्र’
इराण युद्ध थांबणार ; अमेरिकन संसदेत युद्धविरोधी प्रस्ताव मंजूर
शालेय परीक्षेत जातीयवाद कोण करतंय ?

  पंढरपूर प्रतिनिधी- पंढरपुरात माळशिरस येथे एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. सगळ्या विवाह सोहळ्यात हार , फेटे दिले जातात, मात्र माळशिरस येथे एका विवाह सोहळ्यामध्ये अक्षदांबरोबरच आलेल्या पाहुण्यांना केशर आंब्यांची रोपे  भेट देण्यात आले आहे. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सुमारे साडेतीन‌  हजार रोपांचे वाटप करून मुलीच्या वडीलांने पर्यावरणाचा संदेश दिला‌‌ आहे. मच्छिंद्र ‌ठवरे यांनी‌ राबवलेल्या या सामाजिक  उपक्रमाची माळशिरस परिसरात सर्वत्र चर्चा सुरू आहे.

COMMENTS