Homeताज्या बातम्या

विरोधकांनी बळी देण्यासाठी उम्मेदवार दिला त्यामुळे भाजपचाच विजय निश्चित-आ. फुंडकर 

बुलढाणा प्रतिनिधी- अमरावती पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजपाच एकतर्फी विजय होईल विरोधकांनी बळी देण्यासाठी उम्मेदवार दिला आहे. महाविकास आघा

वाढत्या प्रदुषणाचा मानवी जीवनाला धोका !
शिवसेना छावा क्रांतिवीर सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभाग क्रमांक ९ मधील लोकांना आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डचे वाटप
शिवसेना आमदाराला ब्लॅकमेल करणाऱ्यास अटक

बुलढाणा प्रतिनिधी- अमरावती पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजपाच एकतर्फी विजय होईल विरोधकांनी बळी देण्यासाठी उम्मेदवार दिला आहे. महाविकास आघाडीमध्ये सुसूत्रता नाही. वंचिताने माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंदे यांच्या विरोधात खामगाव शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यामुळे निश्चित होते की भाजपचा विजय निश्चित आहे.त्यामुळे आम्ही सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचुन  आमचं प्रचार सुरु असल्याचं आमदार फुंडकर यांनी सांगितलं.

COMMENTS