Homeताज्या बातम्या

चोरी गेलेला 9 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी फिर्यादींकडे  केला सुपूर्द

सोलापूर प्रतिनिधी – सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील 14 गुन्ह्यातील एकूण 9 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून फिर्यादींकडे एक जाहीर कार्यक्रम घेऊन सोपवला आहे. यामध्ये 15 ऑटोरिक्षांचा ही समावेश आहे. त्यामुळे चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादींनी  आनंद व्यक्त केला आहे.

वाळू डेपो विरोधात. आ.गडाख ग्रामस्थांसह मैदानात
महाजनवाडी जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न
मते द्या, अन्यथा पैसे खात्यातून काढून घेणार

COMMENTS