Homeताज्या बातम्या

जिंवत काडतूसे बाळगणारी टोळी जेरबंद

धुळे : भोईटीकडून शिरपूरकडे येणार्‍या वाहनात पिस्तुलसह जिवंत कार्तुसे बाळगून असणार्‍या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिरपूर तालुका पोलिस

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोलेतच व्हावे नागरिकांची मागणी; आदिवासी भागाची दुरवस्था मिटवण्याची मागणी
बांगलादेशात पुन्हा एका हिंदू तरूणाची हत्या
बीड तालुक्यातील वडगाव हायस्कूल वडगाव गुंधाचे  मुख्याध्यापक तांदळे एस.टी. हे सेवानिवृत्त श्रीराम कुर्‍हे यांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती 

धुळे : भोईटीकडून शिरपूरकडे येणार्‍या वाहनात पिस्तुलसह जिवंत कार्तुसे बाळगून असणार्‍या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिरपूर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शिरपूर तालुका पोलिसांना गुप्त माहिती दारांमार्फत माहिती मिळाली. भोईटीकडून शिरपूरकडे येणार्‍या चार चाकी वाहनात काही इसम आपल्यासोबत गावठी बनावटीचे पिस्तोल व जिवंत कर्तुसे आपल्यासोबत बाळगून आहेत. या मिळालेल्या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी एक पथक तैनात करून रवाना केले. संशयित वाहन संबंधित पथकातील पोलिसांना आढळून आले.

COMMENTS