Homeताज्या बातम्या

 सिन्नर- शिर्डी महामार्गावरील अपघातात जखमींची मंत्री दादा भुसेंकडून पाहणी

नाशिक प्रतिनिधी – सिन्नर- शिर्डी महामार्गावरील पाथरे शिवारात बस व ट्रक यांच्यामध्ये अपघात होऊन 10 जण ठार झाले असून त्यात 23 जण जखमी झाले असून या जखमींची सिन्नर येथे रुग्णालयामध्ये मंत्री दादा भुसे यांनी पाहणी करत जखमी रुग्णांची विचारपूस केली असून सरकारकडून मृत झालेल्यांना पाच लाख रुपये तर जखमींना देखील मदत करण्यात येणार आहे.

राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे सादर
समृद्धीवर अपघात कमी करण्यासाठी सुविधा वाढवणार
परवडत नसल्यास कांदा खाऊ नका

COMMENTS