व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीचे आयोजन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीचे आयोजन

दिवंगत मेटे यांच्या पत्नीच्या नेतृत्वात रॅली

बीड प्रतिनिधी - बीड शहरात कैलासवासी अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान आयोजित व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं. दिवंगत विनायक मेटे यांनी नवीन

कलम 370 हटवण्याचा निर्णय योग्यच
पिंपळदर येथे नवजात वासरावर बिबट्याचा हल्ला 
कोरोनाविरुद्ध महापालिकेची जय्यत तयारी

बीड प्रतिनिधी – बीड शहरात कैलासवासी अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान आयोजित व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं. दिवंगत विनायक मेटे यांनी नवीन वर्षानिमित्त व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीला सुरुवात केली होती. त्यांच्या पाश्चात्य मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे या रॅलीचं नेतृत्व करीत आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून रॅलीला सुरुवात झाल्यानंतर मुख्य मार्गावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात रॅलीचा समारोप करण्यात आला. व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावलीय. नवीन वर्षानिमित्त तरुणाईकडून व्यसनमुक्तीचा संकल्प केला जातो.

COMMENTS