टाटा मॅजिक गाडीला भीषण आग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाटा मॅजिक गाडीला भीषण आग

नाशिक प्रतिनिधी– येवला मनमाड महामार्गावर अंकाई शिवारात साई भक्तांना घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिक गाडीला आग लागल्याची घटना  घडली असून या आगीमध्ये गाडी जळून खाक झाली आहे.मात्र गाडी चालकाने प्रसंग सावधान राखत प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला असून गाडीतील प्रवाशांचे सामान गाडीतच राहिल्याने हे सामान या आगीत भस्मसात झाले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार – मुख्यमंत्री शिंदे
जलसंधारणाच्या कामांचे योग्य नियोजन करावे ः मुख्यमंत्री शिंदे
मणिपूरमधील परिस्थिती चिघळली

COMMENTS