नाशिक प्रतिनिधी – मनसे नेते तथा विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे हे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहे. विद्यार्थी सेनेच्या नियुक्त्यांसाठी नाशिकला आपण आलो असून, नाशिक मला आवडत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर आगामी निवडणूक तसेच पक्ष बांधणीवरून त्यांनी आज आपले मत मांडले. तर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांवर देखील त्यांनी यावेळी बोलताना टोला लगावला आहे.

COMMENTS