Homeताज्या बातम्या

ग्रामपंचायत निकाल एक हाती   

शिंदे गट काँग्रेसच्या ताब्यात 

नांदेड प्रतिनिधी – संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेस व शिंदे गट एकत्र येत बोढार चिमेगाव येथील ग्रामपंचायत वर एक हाती सत्ता मिळवित संरपचा सह ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे तर दुसरा निकाल हा झरी पांगरी येथील ग्रामपंचायत महाविकास आघाडीच्या पँनलने संरपचा सह ताब्यात घेण्यास यश मिळविले आहे.

स्वतःची इंटरनेट सेवा असणारे केरळ देशातील पहिले राज्य
पगार न झाल्याने एसटी कर्मचार्‍याची आत्महत्या
शेतकरी संघटनेचे निवासी  कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

COMMENTS