Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी 73 टक्के मतदान

शांतते पार पडले मतदान

जळगाव प्रतिनिधी - चोपडा तालुक्यात पाच ग्रामपंचायतीसाठी मतदान शांततेत पार पडले पाच ग्रामपंचायतींसाठी 73 टक्के मतदान झाले आहे  तालुक्यातील पाच ग्र

ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला कौल
जिल्ह्यात…राष्ट्रवादी पुन्हा… सर्वाधिक 83 ग्रामपंचायतींवर सरपंच,
राहत्यात एका सरपंचासह 25 सदस्य बिनविरोध

जळगाव प्रतिनिधी – चोपडा तालुक्यात पाच ग्रामपंचायतीसाठी मतदान शांततेत पार पडले पाच ग्रामपंचायतींसाठी 73 टक्के मतदान झाले आहे  तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीतील ग्रामपंचायत निहाय मतदान याप्रमाणे  गोरगावले खू 75.85% सनपुले ग्रामपंचायत ७१.७% खडगाव ग्रामपंचायत 79. 7 टक्के तालुक्यात सर्वात जास्त मतदान वटार ग्रामपंचायत येथे 89 . 22 टक्के  तर सर्वात कमी मतदान हातेड खु ग्रामपंचायत 62. 99% झाले आहे या पाच ग्रामपंचायती मतदान शांततेत पार पडले गोरगावले खु येथे  एका बुथवर ईव्हीएम मशीनचे बटन दाबले जात नव्हतं की तांत्रिक अडचण तात्काळ सोडविण्यात आले घेऊन मतदान पूर्वत करण्यात आले होते. 

COMMENTS