‘झुंड’ मध्ये अमिताभ सोबत काम केलेल्या अभिनेत्याला अटक

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘झुंड’ मध्ये अमिताभ सोबत काम केलेल्या अभिनेत्याला अटक

नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या प्रियांशू रवी क्षत्रिय या कलाकाराला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर चोरी आणि घरफोडीचा आरोप आहे.   25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रियांशूनं झुंड सिनेमात बाबू ही भूमिका केली होती. ती चांगलीच गाजली होती.

कोल्हापुरात आघाडीने गड राखला ; कॉंग्रेसच्या जयश्री पाटील विजयी
‘जेव्हा तुम्ही प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करता..’; क्रांती रेडकरचं ट्विट चर्चेत |LokNews24*
हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा : उद्धव ठाकरे | LOK News 24

COMMENTS