श्रद्धा वालकर खून प्रकरणावर येणार चित्रपट

Homeताज्या बातम्यामनोरंजन

 श्रद्धा वालकर खून प्रकरणावर येणार चित्रपट

या दिग्दर्शकाने केली घोषणा

मुंबईतील श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची दिल्लीत तिचा प्रियकर आफताब पूनावालाने निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले होत

आयुष्याची दोर बळकट करायची की पंतगांची ?
VIRAL VIDEO: भाऊंनी PPE किट घालून वरात गाजवली | पहा Lok News24*
खडकवासलातून 22 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

मुंबईतील श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची दिल्लीत तिचा प्रियकर आफताब पूनावालाने निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले होते. गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, अखेर पोलिसांनी या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहे. या घटनेमुळे अवघ्या देशात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणावर आधारित चित्रपट तयार होणार आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर खून प्रकरणावर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. श्रद्धा वालकर खून प्रकरणाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. दररोज घडणारे खुलासे वाचून सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, निर्माते-दिग्दर्शक मनीष एफ सिंग यांनी श्रद्धा वालकर खून प्रकरणावर चित्रपट बनवणार असल्याची घोषणा करून चित्रपटसृष्टीला आश्चर्याचा धक्का दिला आहे.

COMMENTS