नोरा फतेहीला पाहून ही मुलगी ढसाढसा रडू लागली

Homeताज्या बातम्यामनोरंजन

नोरा फतेहीला पाहून ही मुलगी ढसाढसा रडू लागली

 अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीचे लाखो चाहते आहेत. नोराचा डान्स व्हिडीओ असो किंवा ग्लॅमरस फोटोशूट, तिच्या प्रत्येक कृतीवर चाहत्यांचं लक्ष असतं. अभिन

‘फिफा वर्ल्ड कप’ मध्ये नोरा फतेहीने फडकावला भारताचा तिरंगा, 
खंडणी प्रकरणी नोरा फतेहीची पुन्हा होणार चौकशी
‘नोरा फतेही’चा अश्रूंचा बांध फुटला, म्हणाली पछताओगे…

 अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीचे लाखो चाहते आहेत. नोराचा डान्स व्हिडीओ असो किंवा ग्लॅमरस फोटोशूट, तिच्या प्रत्येक कृतीवर चाहत्यांचं लक्ष असतं. अभिनयाच्या जगात नोराची जादू चालणार नाही, पण बॉलिवूडचे मोठे चित्रपट नोराच्या खास डान्स नंबरशिवाय अपूर्ण आहेत. नोरा फतेही लाखो हृदयांची धडधड बनली आहे. तिला भेटण्यासाठी चाहते खूप उत्साही असतात. नुकतंचा एक चाहती नोरा भेटली. तिला भेटताच ती ढसा ढसा रडू लागली आणि नोरा घट्ट मिठी मारली. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

COMMENTS