प्रसिद्ध TV अभिनेत्याचा जीम वर्कआऊट दरम्यान मृत्यू

Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रसिद्ध TV अभिनेत्याचा जीम वर्कआऊट दरम्यान मृत्यू

टेलिव्हिजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आहे. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी(Siddhant Sur

कादवा प्रतिष्ठानचा “साहित्य साधना” पुरस्कार कविवर्य प्रकाश होळकर यांना जाहीर
इगतपुरीत 5500 कोटींचा जलविद्युत प्रकल्प होणार
शेतीच्या आधुनिकीकरणासाठी मायक्रोसॉफ्टची मदत ; दहा जिल्ह्यांतील शंभर गावांत प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प राबविणार

टेलिव्हिजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आहे. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी(Siddhant Suryavanshi) यांचं आज सकाळी निधन झालं.  जीममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक तो खाली कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं मृत्यू झालाचं सांगण्यात आलं.  अभिनेता सिद्धांत हा 46 वर्षांचा होता. त्याच्या मृत्यूपश्चात त्याची पत्नी आणि दोन मुलं आहेत.

COMMENTS