मी कुठल्याही गोष्टीला सामोरे जाणारा माणूस आहे 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मी कुठल्याही गोष्टीला सामोरे जाणारा माणूस आहे 

मी पाच दिवस आजारी होतो, माझी प्रकृती बरी नव्हती

मावळ प्रतिनिधी – विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय झाले आहेत. अजित पवार यांनी आज मावळमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी पाच दिवस कुठे होतो? याचा उलगडा केला आहे. मी पाच दिवस आजारी होतो, माझी प्रकृती बरी नव्हती, असं सांगितलं आहे. त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 

बारामतीला धडका मारू नका डिपॉझिट जप्त होईल.
विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे 25 उमेदवार ठरले ?
अजित पवार-चंद्रकांत पाटील यांच्यात ‘मतपेढी’साठी रस्सीखेच सुरू

COMMENTS