प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात

Homeताज्या बातम्या

 प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात

गाडीचा चक्काचूर तर मुलगी जखमी

 मनोरंजनविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'जुडवा', 'घरवाली बाहरवाली', 'क्यूंकी में झुठ नहीं बोलता' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेल

शेवगामध्ये ट्रकच्या चाकाखाली चिरडून दोघांचा मृत्यू
भरधाव दुचाकीस्वाराने तरुणाला दिली धडक
अपघातात तीन महिला भाविकांसह चौघांचा मृत्यू

 मनोरंजनविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘जुडवा’, ‘घरवाली बाहरवाली’, ‘क्यूंकी में झुठ नहीं बोलता’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री रंभाच्या कारचा अपघात झाला आहे. या भीषण अपघातावेळी अभिनेत्रीच्या कारमध्ये तिची मुले आणि आयाही उपस्थित होत्या. अपघातानंतर रंभाची मुलगी साशाला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती समोर येताच सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

COMMENTS