तुम्हाला तुमच्या जन्मदात्याचा अभिमान नाही, ही कुठली संस्कृती ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुम्हाला तुमच्या जन्मदात्याचा अभिमान नाही, ही कुठली संस्कृती ?

पटोलेंचा चंद्रकांत पाटील यांना सवाल

औरंगाबाद प्रतिनिधी -   काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी मंत्री चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांच्यावर टीका केली आहे. चंद्रक

मला असं वाटतंय की लंपी आजार नाना पटोले यांनाच झाला असावा
परमवीर सिंग यांनी सरकार पाडण्यासाठी केलेल्या मदतीची; पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप
वानखेडेंना हाताशी घेऊन या कारवाया केल्या जात आहे – नाना पटोले (Video)

औरंगाबाद प्रतिनिधी –   काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी मंत्री चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांना आपल्या आई वडिलांना शिव्या दिल्या तर चालेल. पण मोदी शहा यांना त्रास दिलेला चालणार नाही म्हणजे ही कुठली संस्कृती? जन्मदात्या बद्दल अभिमान असला पाहिजे. त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी मुलांवर असते. पण चंद्रकांतदादा बोलले ती कोणती हिंदू संस्कृती?, असं नाना पटोले  म्हणाले आहेत

COMMENTS