Homeताज्या बातम्यादेश

विद्यार्थ्यांसमोरच शिक्षिकांची जबरदस्त मारामारी

उत्तर प्रदेशच्या हरिमपूर जिल्ह्यातील घटना

उत्तर प्रदेश प्रतिनिधी - शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर पण याच ज्ञानाच्या मंदिरात शिक्षिकांनीच विद्यार्थ्यांसमोर धक्कादायक कृत्य केलं आहे. एका शाळेत

लहानबाई मनकर यांचे निधन
महाराष्ट्र विधानसभा थेट प्रक्षेपण ( अर्थसंकल्पीय अधिवेशन, मार्च २०२२, मुंबई ) | LOKNews24
जिल्हा कर्जवितरण मेळाव्यात 117 कोटी 50 लाखांचे वितरण

उत्तर प्रदेश प्रतिनिधी – शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर पण याच ज्ञानाच्या मंदिरात शिक्षिकांनीच विद्यार्थ्यांसमोर धक्कादायक कृत्य केलं आहे. एका शाळेतील शिक्षिकांचा संतापजनक असा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. उत्तर प्रदेशच्या हरिमपूर जिल्ह्यातील सरकारी शाळेतील ही घटना आहे. शिक्षिका शाळेतच आपसात भांडू लागल्या. विद्यार्थ्यांसमोरच  त्यांनी तुफान फायटिंग केली. भांडणाऱ्या शिक्षिकांना आपल्यासमोर विद्यार्थी आहेत याचंही भान राहिलं नाही.या तिन्ही शिक्षिकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

COMMENTS