अभियांत्रिकी विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या

Homeताज्या बातम्या

अभियांत्रिकी विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या

प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज

नांदेड प्रतिनिधी  - नांदेड येथील एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्‍या विद्यार्थींनीने आत्महत्या केल्‍य

पत्नीसह मुलाची हत्येनंतर शिक्षकाची आत्महत्या
हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना
मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरूच

नांदेड प्रतिनिधी  – नांदेड येथील एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्‍या विद्यार्थींनीने आत्महत्या केल्‍याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांना सुसाईड नोट असून कोणत्‍या कारणाने तिने आत्‍महत्‍या केली हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून  तपास सुरू असून अद्याप गुन्हा दाखल नाही.  गिता कदम(Gita Kadam) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थींनीचे नाव आहे. गिता कदम हिने प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

COMMENTS