‘बॉईज ३’ ने घेतली कोटींची उड्डाणे

Homeताज्या बातम्या

‘बॉईज ३’ ने घेतली कोटींची उड्डाणे

बॉईज’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अर्थात २०१७ पासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बॉईज ३’ नेही काही काळातच बॉक्स ऑफिसवर काही करोडोंची कमाई केली आहे. केवळ तीन दिवसांतच ‘बॉईज ३’ ने एक नाही, दोन नाही तर तब्बल ३.०५ करोडचा लक्षणीय गल्ला जमवला आहे. सर्व तिकीट खिडक्यांवर ‘बॉईज ३ हाऊसफ़ुल्ल’च्या पाट्याही पाहायला मिळत आहेत.

प्रदूषणासंदर्भात लवकरच बैठक घेणार ःमंत्री दीपक केसरकर
‘ब्लॉसमिंग ऑलमंड’ या मराठी चित्रपटाची ११ व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड
मालमत्ता करवसुलीत मुंबई महापालिकेत 2100 कोटींची तूट

COMMENTS