पोपटलाल बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्येही

Homeताज्या बातम्या

पोपटलाल बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्येही

सोशल मीडियावर व्हिडिओ केला शेअर

छोट्या पडद्यावरील सोनी सबवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'('Taarak Mehta Ka Ulta Chashma) गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन क

Sangamner : भाजप नेत्याच्या गाड्या रात्रीतून दिल्या पेटवून
लोकनेते बाळासाहेब थोरात व्हीएसआयच्या ऑस्ट्रेलिया अभ्यास दौऱ्यावर
सरकार आणि न्यायालय ओबीसींचा बळी घेताहेत काय?

छोट्या पडद्यावरील सोनी सबवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा'(‘Taarak Mehta Ka Ulta Chashma) गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जुन्या कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला असला तरी, त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. यामध्ये पोपटलाल(Popatlal) ची भूमिका साकारणारा अभिनेता श्याम पाठक(Shyam Pathak) ही प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. श्याम उर्फ पोपटलालने हॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात अनुपम खेरसोबत श्याम पाठक दिसत आहेत. व्हिडीओ पाहून सर्वच चाहते आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

COMMENTS