शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचे ओपन चॅलेंज

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचे ओपन चॅलेंज

जर मी आमदारांकडुन १ रुपया जरी मागितला असेल तर राजकारणातून संन्यास घेईन

अकोला प्रतिनिधी - शिवसेना आमदार नितीन देशमुख(Nitin Deshmukh) यांनी आज एक ओपन चॅलेंज दिले आहे  की मतदार संघातील एकही व्यक्ती सांगत असेल की मतदार संघा

नागरिकांनी आपले आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे : जिल्हाधिकारी
‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी घालण्याची मागणी
पीएम किसान योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करावी

अकोला प्रतिनिधी – शिवसेना आमदार नितीन देशमुख(Nitin Deshmukh) यांनी आज एक ओपन चॅलेंज दिले आहे  की मतदार संघातील एकही व्यक्ती सांगत असेल की मतदार संघाचे विकास कामाचे काम आमदार यांच्याकडे नेले असतील, मतदारसंघातील कोणतेही बदली विषय नेला असेल, जर एखादा अंगणवाडी सेविकेचा विषय आमदाराजवळ नेला असेल आणि कामासाठी ‘मी’ ‘एक रुपया’ जरी मागितला असेल तर सांगतोय राजकारणातून संन्यास घेईल असे ओपन चॅलेंज त्यांनी आज अकोला जिल्हातल्या वाडेगाव(Wadegaon) इथे आयोजित शिवसैनिकांचा मेळावा आणि दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात दिले आहे.

COMMENTS