उदय सामंत यांना जाळून ठार मारू

Homeताज्या बातम्या

उदय सामंत यांना जाळून ठार मारू

नाना पटोलेंच्या समोरच रिफानरी विरोधकाची धमकी

राजापूर प्रतिनिधी -  मुंबईतील दादरमध्ये शिवसैनिक आणि शिंदे गटामध्ये राडा झाला होता. हे प्रकरण ताजे असताना आता कोकणामध्ये वाद पेटण्याची चिन्ह आहे. कॉं

तुम्ही उद्या ब्लू फिल्म टाकून त्याचं उत्तर मागल; चित्रा वाघ यांना सवाल.
परमवीर सिंग यांनी सरकार पाडण्यासाठी केलेल्या मदतीची; पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप
मी मुख्यमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा

राजापूर प्रतिनिधी –  मुंबईतील दादरमध्ये शिवसैनिक आणि शिंदे गटामध्ये राडा झाला होता. हे प्रकरण ताजे असताना आता कोकणामध्ये वाद पेटण्याची चिन्ह आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांच्या राजापूर दौऱ्याच्या वेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कार्यकर्त्याने थेट शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत(Uday Samantha) यांना जाळून ठार मारण्याची धमकी दिली. या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी आता या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत.

COMMENTS