अभिनेता स्वप्नील जोशी(Swapnil Joshi) च्या मुंबईतील घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. पारंपरिक मूर्ती आणि सजावटीतील साधेपणा हेच स्वप्नीलच्या बाप्पाची वैशिष्ट्य बघायला मिळते. स्वप्नील जोशीने पारंपारिक मूर्तीची घरी स्थापना करून सजावट देखील साधी केलीयं. चांगले आरोग्यलाभो, सुख समाधान घरी नांदो ही प्रार्थना स्वप्नीलने बाप्पाकडे केली.

COMMENTS