लाइगरचा 5 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धमाका सुरू

Homeताज्या बातम्यामनोरंजन

लाइगरचा 5 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धमाका सुरू

पाचव्या दिवशी तब्बल 3 ते 4 कोटी रुपये कमावले आहेत.

विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे(Ananya Pandey) चा बहुचर्चित चित्रपट लाइगर बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल करताना दिसतोय. चित्रपट प्रदर्श

नवीन पोस्टरमध्ये पाहायला मिळाली विजय आणि अनन्याची केमिस्ट्री ‘या’ दिवशी रिलीझ होणार पहिलं गाणं .
अनन्या पांडेचा नवा प्रमोशन फंडा.
आर्यन खानने अनन्या पांडेला केलं इग्नोर

विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे(Ananya Pandey) चा बहुचर्चित चित्रपट लाइगर बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल करताना दिसतोय. चित्रपट प्रदर्शित होऊन 5 दिवस उलटले आहेत आणि कमाईचा आकडा वाढतोय. हिंदी कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने रिलीजच्या पाचव्या दिवशी सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांची कमाई केलीयं. हिंदीपेक्षा ही दक्षिणात्य भागामध्ये चित्रपटाने चांगली कमाई केली असून पाचव्या दिवशी तब्बल 3 ते 4 कोटी रुपये कमावले आहेत.

COMMENTS