डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या तरुणाचा कुत्र्याने घेतला चावा.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या तरुणाचा कुत्र्याने घेतला चावा.

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पनवेल प्रतिनिधी-  पनवेल तालुक्यातील कोन इंडियाबुल्स येथे वस्तूची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या तरुणाच्या लिफ्ट मधून बाहेर पडताना कुत्र्याने त्याचा चाव

अनुयायी बाळासाहेबांची तर्कशुद्धता स्विकारतील!
टाकरवण येथील नारायण उंडे ची गळफास घेऊन आत्महत्या
इस्लामपूर बाजार समितीवर शेतकरी परिवर्तन पॅनेलचा झेंडा फडकविणार

पनवेल प्रतिनिधी-  पनवेल तालुक्यातील कोन इंडियाबुल्स येथे वस्तूची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या तरुणाच्या लिफ्ट मधून बाहेर पडताना कुत्र्याने त्याचा चावा घेतल्याचे समोर आले आहे. कुत्रा चावा घेतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. डिलिव्हरी बॉय इमारतीमध्ये वस्तूची डिलिव्हरी करण्यासाठी आला होता यावेळी लिफ्ट मधून बाहेर पडताना त्याच  इमारतीतील व्यक्ती कुत्र्याला घेऊन लिफ्ट मध्ये जात असताना कुत्र्याने डिलिव्हरी बॉयच्या चावा घेतला. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर या तरुणावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS