या शहरांसाठी दिवाळी असेल खास.

Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

या शहरांसाठी दिवाळी असेल खास.

सर्वप्रथम 5G सेवा मिळणार

5G सेवेबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. याच दरम्यान रिलायन्सने काल पार पडलेल्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर्षी दिवाळीपर्यंत Jio ची 5G

आभासी चलनाबाबत सर्व देशांनी एकत्र यायला पाहिजे : पंतप्रधान मोदी
विक्रम लँडरचे चंद्रावर दुसर्‍यांदा सॉफ्ट लँडिंग
पाडव्यानिमित्त चारचाकीपेक्षा दुचाकीला पसंती

5G सेवेबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. याच दरम्यान रिलायन्सने काल पार पडलेल्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर्षी दिवाळीपर्यंत Jio ची 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली. याप्रसंगी इतरही अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या. भारतातील कोणत्या शहरांना Jio 5G ची सेवा सर्वात सर्वप्रथम आणि जलद मिळेल हे जाणून घ्यायचे असेल तर ही विशेष माहिती तुमच्यासाठी. Jio 5G लाँच सोबतच आज आम्ही तुम्हाला भारतातील Jio Fiber च्या विस्तार योजनांचे तपशील देखील देत आहोत.

दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता त्याच वेळी, डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण भारत १८ महिन्यांत कव्हर करण्यासाठी इतर शहरांमध्ये जलद 5G सेवा मिळेल. Jio 5G चा रोलआउट प्लान जगातील सर्वात वेगवान असेल. Jio 5G ने जगातील सर्वात मोठे आणि सर्वोत्तम 5G नेटवर्क असल्याचा दावा केला आहे. Jio च्या 5G नेटवर्कवर 4G नेटवर्कवर अवलंबून राहणार नाही आणि ते स्वतंत्र असेल.

COMMENTS