पतीच्या प्रायव्हेट पार्टवर पत्नीने ओतलं उकळतं पाणी !

Homeताज्या बातम्यादेश

पतीच्या प्रायव्हेट पार्टवर पत्नीने ओतलं उकळतं पाणी !

जखमी पतीवर रुग्णालयात उपचार सुरु

तामिळनाडू प्रतिनिधी-  नवरा बायकोच्या भांडणाची एक थरारक घटना समोर आली आहे. चक्क नवरा झोपेत असताना त्याच्या प्रायव्हेट पार्टवर बायकोनं उकळतं पाणी ओ

भविष्यासाठी व्यसनमुक्त भारत अतिशय महत्वाचा ः केंद्रीय मंत्री शहा
भारताच्या नकाशावर पाऊल ठेवल्यामुळे अक्षय कुमार ट्रोल
श्री स्वामीचे अनुभव | श्री स्वामी समर्थ | Shri Swami Anubhav | LokNews24

तामिळनाडू प्रतिनिधी-  नवरा बायकोच्या भांडणाची एक थरारक घटना समोर आली आहे. चक्क नवरा झोपेत असताना त्याच्या प्रायव्हेट पार्टवर बायकोनं उकळतं पाणी ओतलं. ही धक्कादायक तामिळनाडू(Tamil Nadu) राज्यातल्या रानीपत(Ranipat) जिल्ह्यात घडली आहे. 29 वर्षीय तरुण पत्नीनं आपल्या पतीसोबत केलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडालीय. पतीच्या प्रायव्हेट पार्टला जबर दुखापत झाली असून त्याचा प्रायव्हेट पार्ट 50 टक्के भाजलाय. जखमी पतीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी आता पत्नीवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS