मुंबई प्रतिनिधी- संजय शिरसाठ(Sanjay Shirsath) यांनी केलेला ट्विट हे तांत्रिक चुकीमुळे केलेला नाही तर त्यांच्या आंतरातम्याचा आवाज आहे. त्यांचीच

मुंबई प्रतिनिधी- संजय शिरसाठ(Sanjay Shirsath) यांनी केलेला ट्विट हे तांत्रिक चुकीमुळे केलेला नाही तर त्यांच्या आंतरातम्याचा आवाज आहे. त्यांचीच नव्हे तर बंड करणाऱ्या प्रत्येक आमदाराला आपण काय तरी चूक केली अस वाटत आहे. अशी टीका महेश तपासे( Mahēśa tapāsē) यांनी केली. तसेच या आमदारांना सत्तेच लालच दाखवून् त्यांना मागे घेण्याचं कारस्थान भारतीय जनता पार्टी ने केल आहे,असे हि ते म्हणाले.
COMMENTS