अंकुश चौधरी पुन्हा थिरकणार मैनेच्या तालावर

Homeताज्या बातम्या

अंकुश चौधरी पुन्हा थिरकणार मैनेच्या तालावर

अंकुश एका कार्यक्रमादरम्यान या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळणार आहे.

 'जत्रा' चित्रपटातील 'ये गो ये मैना' या गाण्याने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या गाण्यातून एक चेहरा लोकप्रिय झाला होता तो म्हणजे आजचा

राज्यात चार दिवसांपासून अखंडित वीजपुरवठा
शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप आगामी निवडणुका एकत्रित लढतील.
आयुध निर्मिती कारखान्यांत संपाचा इशारा

 ‘जत्रा’ चित्रपटातील ‘ये गो ये मैना’ या गाण्याने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या गाण्यातून एक चेहरा लोकप्रिय झाला होता तो म्हणजे आजचा आघाडीचा अभिनेता अंकुश चौधरी(Ankush Chaudhary). ‘ये गो ये मैना’ या गाण्यात तो दिसला होता. आता एवढ्या वर्षांनी परत एकदा अंकुश चौधरी  ‘ये गो ये मैना’ या गाण्यावर डान्स करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अंकुश एका कार्यक्रमादरम्यान या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळणार आहे. त्याची एक झलक समोर आली आहे.

COMMENTS