संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.

राऊतांची रवानगी नवाब मलिक यांच्या शेजारी आर्थर रोड जेलमध्ये किरीट सोमय्यांची टीका

 संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना  दिसत नाहीयेत. संजय राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा मिळणार का याकडे सर्वा

उद्धव ठाकरे यांनी सगळा महाराष्ट्र भ्रष्टाचार युक्त करून टाकला
मुंबई पालिकेची मढ मार्वे मधील बेकायदेशीर स्टुडिओला नोटीस.
महाविकास आघाडीचे नेते ड्रग्ज प्रवक्ते बनलेत- किरीट सोमय्या (Video)

 संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना  दिसत नाहीयेत. संजय राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. मात्र त्यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावर आता किरीटसोमय्या (Kirit Somayya)यांनी टीका केली आहे. आता संजय राऊत यांची रवानगी नवाब मलिक यांच्या शेजारी आर्थर रोड जेलमध्ये होत आहे. आत्ताशी पत्राचाळ घोटाळ्याची चौकशी सुरु झाली आहे. अजून विविध प्रकरच्या घोटाळ्यांची चौकशी बाकी आहे, असे हि ते म्हणाले.

COMMENTS