Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक येथे युवासेना मेळावा संपन्न

नाशिक - नाशिक येथील परशुराम सायखेडकर सभागृहात युवासेना संवाद मेळावा संपन्न झाला. हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित हो

अमृत उद्योग समूहात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरामाझा महाराष्ट्र देशाला दिशा देणारा – डॉ.जयश्रीताई थोरात
चंडीगडमध्ये अखेर आपचा उमेदवार विजयी
संत निरंकारी मंडळाच्या वतीने 13 मे रोजीबाबा हरदेव सिंहजी यांच्या स्मृतीत ‘समर्पण दिवस’चे आयोजन

नाशिक – नाशिक येथील परशुराम सायखेडकर सभागृहात युवासेना संवाद मेळावा संपन्न झाला. हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होत* युवा सैनिकांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात राज्यभर मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला आहे. आज पालकमंत्री ना. दादाजी भुसे साहेबांनी युवकांशी संवाद साधला यावेळी शासनाच्या योजना तळागाळात पोहचविण्याचे आवाहन उपस्थित युवा सैनिकांना केले. युवासेना महाराष्ट्र तसेच नाशिक टीमने उत्कृष्ट नियोजन करत आजचा मेळावा यशस्वी केला.

COMMENTS